Kapus kid Rog niyntran - कापूस कीड व्यवस्थापन

Kapus kid Rog niyntran - कापूस कीड व्यवस्थापन

कापुस पिकावरील रसशोषककिड व अळी नियंत्रण करण्यासाठी अदामा इंडिया प्रा .लि शेतकऱ्यांच्या सेवेत सादर आहे.
🎤🎤 *ट्रासिड* *ट्रासिड ट्रासिड* 🎤🎤
कापुस पिकावरील रसशोषक किडी फुलकिडे (थिप्स),पांढरी माशी ,पांढरी माशी ची अंडी व अळी नियंत्रणासाठी आणि हिरवेगार पणा व उत्पादन आणि वजन वाढवण्यासाठी चांगल्या प्रकारे. *ट्रासिड* हे औषध पिकावर उपयोगी आहे.व किडीवर दीर्घकाळ नियंत्रण देते.

*ट्रासिड*- 250 मिली एकर

👉 *ट्रासिड चे फायदे*
1) किडींचे दोन मार्गाने नियंत्रण करून प्रभावी पणे काम करते.
2)स्पर्श जन्य आणि पोटविष या क्रियेद्रारे सक्रिय 
3) कीटक प्रतिरोधक व्यवस्थापनासाठी प्रभावी साधन उत्तम परिणामकारक आणि दीर्घ उत्पादनाचे जीवन चक्र सुनिश्चित करते.
4) फवारणी संख्या कमी करते परीणामी अळी नियंत्रणासाठी कमी खर्च लागतो.
5) पिकांमध्ये हरितद्रव्याचे प्रमाण वाढवून उत्पादनात वाढ होते.
6) पर्यावरणासाठी व मित्र किडींसाठी सुरक्षित.
 *अधिक माहितीसाठी संपर्क*
   अंकुर रानभरे -9405713348

थोडे नवीन जरा जुने