आजच्या ठळक घडामोडी*

*आजच्या ठळक घडामोडी* ➖➖➖➖➖➖➖ 🙏 *Ganesh Mahotsav: जल्लोष बाप्पांच्या आगमनाचा*, ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा ब्रह्ममुहूर्तापासून सायंकाळपर्यंत! 

 👨‍💻 *आयटी क्षेत्रात कर्मचारी कपात;* ऑगस्टमध्ये 27000 कर्मचाऱ्यांना कंपनीने दिले नारळ 🌊

 *मराठवाड्याला मिळणार ५४.७० टीएमसी पाणी;* उल्हास, वैतरणा खोऱ्यांतून पाणी देण्यास मंजूरी 📰

 *कोळसा देखरेख करणारी एजन्सी अखेर बरखास्त,* कोळशामध्ये लोखंडाचा चुरा मिसळण्याचे प्रकरण 😱 

*मध्यप्रदेशात जबलपूरमध्ये रेल्वे अपघात* सोमनाथ एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले 🤑 

*महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येणार;* राज्य मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चार मोठ्या प्रकल्पांना मान्यता 🗳️ *रेल्वेतील नोकरीचा राजीनामा देत विनेश फोगाट अन् बजरंग पुनियाचा काँग्रेसमध्ये प्रवेश* कुस्तीच्या आखाड्यातून थेट राजकारणात 📰 *महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आणण्यासाठी मंत्री नितीन गडकरी एक महिना देणार* भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती 📰 *अर्थ खात्यासारखे नालायक खाते पाहिले नाही;* मंत्री गुलाबराव पाटील यांचा राज्य सरकारला घरचा आहेर 🗳️ *त्यांच्याबद्दल मी काही बोलत नाही; पत्रकारांनी एकनाथ खडसे* यांच्याविषयी विचारल्यावर आमदार पंकजा मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया 👨‍⚖️ *अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना धक्का* तपास सीबीआयकडे सोपवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश 😱 *मुंबईच्या वरळी परिसरातील टाइम्स टॉवरमध्ये भीषण आग* सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती 📰 *रेणुकास्वामीच्या हत्येप्रकरणी अभिनेता दर्शन* थुगुदीपा आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल 🎬 *धर्मवीर-२ चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रदर्शित;* २७ सप्टेंबर रोजी येणार चित्रपट 🏅 *पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी* आत्तापर्यंत जिंकली तब्बल २५ पदके
थोडे नवीन जरा जुने