पिक विमा नुकसान भरपाई 2024 नवीन उपडटे -(pik vima bharpai 2024)

पिक विमा नुकसान भरपाई 2024
नमस्कार मित्रानो तुम्हाला आज खूप महत्वाची माहिती दिली जाणार आहे तरी तुम्ही ही माहिती संपूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती समजेल.
तर चला जाणून घेऊ दरवर्षी प्रमाणे तुम्ही पण पिक विमा 2024 भरला असेल तर खालील दिलेली माहिती सविस्तर वाचा नाहीतर तुम्हाला पिक विमा पाहणी नाही केल्यास तुम्हाला विमा मिळण्यास अपात्र ठरताल.
इ - पिक पाहणी नोंदीसाठी अंतिम तारीख देण्यात आली आहे.
तर अंतिम तारीख ही 15 सप्टेंबर 2024 दिली आहे.
तरी तुम्ही जर पिक नोदणी केली नसेल तर तुम्हाला काही अडचण येऊ शकते . ती अडचण खाली दिली आहे तुम्ही ती माहिती सविस्तर वाचा जेणे करून तुम्हाला पुढे काही अडचण येणार नाही तर चला जाणून घेऊ.

पिक नोदणी न केल्यास होणारे तोटे
1. चालू (2024-2025) चा सात बारा मिळणार नाही
2.कर्ज प्रकरण करता यणार नाही
3. पिक विमा मिळणार नाही
4.सात बारा क्षेत्र पडीत दिसेल
5.सात बारा निघडीत सरकारी योजनांचा तुम्हाला लाभ घेता यनार नाही.
6. खरेदी विक्री साठी अडचण येणार आहे.
7. अनुदानासाठी अडचण अनार आहे 
8.भविष्यात नुकसान झाल्यास पिकाच्या नुकसानच पंचनामे होणार नाही 
तरी शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी (DCS) v.3.0.2 aap लगेच आपल्या फोन मध्ये play store मध्ये जाऊन ही आप डाऊनलोड करून घ्यावी व त्यामध्ये आपली पिक विमा पाहणी करून घावी. 
धन्यवाद,


थोडे नवीन जरा जुने