बांधकाम कामगार योजना 2024-bandhkam kamgar Yojana 2024

बांधकाम कामगार योजना 2024-bandhkam kamgar Yojana 2024

नमस्कार मित्रानो आज तुम्हाला सरकार ने तुमच्याशी काही नवीन योजना काढत असते. तरी आपल्या या योजना विषय माहिती मिळत नसते. तरी आम्ही तुम्हाला सर्व सरकारच्या yojana (योजना) विषय माहिती देत असतो. तरी तुम्ही खाली दिलेला लेख संपूर्ण वाचा जेणेकरून नवीन निघालेल्या योजना तुम्हाला माहिती होतील.
तर चला जाणून घेऊ आज सरकारने तुमच्यासाठी कोणती नवीन योजना घेऊन आले आहेत तर या योजनेचे नाव बांधकाम कामगार योजना आहे .
या योजने विषय सर्व माहिती आपण खालील लेखात पाहणार आहे तरी तुम्ही सर्व लेख वाचा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल.

बांधकाम कामगार योजना -bandhkam kamgar Yojana 2024

बांधकाम कामगार म्हणजे काय (bandhkam kamgar manje)
बांधकाम कामगार म्हणजे इमारतीच्या सुरवातीचा खुदाई कामापासून ते इमारत पूर्ण करण्यापर्यंत जे कामगार काम करतात त्यांना बांधकाम कामगार असे म्हंटले जातात. त्यांची नोद केली जाते व त्यांना या योजनेच्या लाभ घेता येतो.
त्यामधे उदरणार्थ.

1 खुदाई कामगार

2. फर्निचर , सुतार

3. पेंटिंग कामगार

4. फिटिंग ( फारशी, एलेट्रिक)

5. गवंडी कामगार

6. शेंट्रींग कामगार

7. फॅब्रिकेटर

8. वेल्डिंग कामगार

9. सर्व असंघटित कामगार

बांधकाम कामगारांसाठी कोणत्या योजनांचा लाभ मिळू शकतो  ते खालील प्रमाणे आहे शकतो .

1. बांधकाम कामगारांसाठी जे अवजार लागतात त्या खरेदी साठी -5000 रू दिले जाते व हे पाच हजार तीन वर्षाला पूना मिळतात.

2. बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या पहिल्या लग्नासाठी - 30,000 खर्च इतका दिला जातो.

3. बांधकाम कामगार यांच्या पत्नीस दोन आप्तयं परणात त्यांना दोन वेळेस मदत दिली जाते.

1. नैसर्गिक प्रसूतीसाठी -1500 इतकी रक्कम दिली जाते
2. शस्त्रक्रिया प्रसूतीसाठी - 20000 इतकी रक्कम दिली जाते.

बांधकाम कामगार यांच्या दोन मुलास आर्थिक मदत केली जाते त्यामधे कोणत्या आर्थिक मदत केली जाते ते खालील प्रमाणे आहे

1.MSCIT चे शिक्षण घेण्यासाठी - शुल्काची परिपूर्ती केली जाते.

2.वैदकिय पदवीसाठी -1,00000 पर्यंत मदत केली जाते.

3. अभियांत्रिकी पदवीसाठी - 60000 मिळू शकतात.

4.पदवी साठी - 20000

5.पदविका अभ्यासक्रमासाठी -20000.

6. 11 वी ते 12 वी प्रती वर्ष - 10000.

7. 8 वी ते 10 वी च्या मुलांसाठी प्रती वर्ष - 5000

8. 1 ते 7 वी मधील मुलांसाठी प्रती वर्ष - 2500.

9.  एका मुलीच्या  जन्म नंतर कुटुब निवोजन साठी शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावाने 18 वर्षा पर्यंत प्रत्येकी 1,00000 पर्यंत - मुदत बंद ठेव.

10. बांधकाम कामगार च्या गंबिर आजाराच्या उपचारासाठी 100000 पर्यंत अर्थसाह्य.

11. बांधकाम कामगार यांच्या वेसण मुक्ती सहेकाकडून त्याच्या उपचारांसाठी 6000 इतकं अर्थ साह्य.

12. बांधकाम कामगार यांना काही कारणा मुळे अपंगत्व आल्यास 200000 पर्यंत आर्थिक मदत केली जाईल.

13. बांधकाम कामगार काही दुर्घटना करणे मृत्यू आल्यास त्याच्या अंत्यसंस्कार साठी 10000 इतका अर्थ साह्य केला जाईल.

14. बांधकाम कामगार काही कारणामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला किंवा पतीला प्रत्येक वर्षी 5 वर्ष 24 हजार इतके अर्थसाह्य केले जाईल.

15. बांधकाम कामगारांचा कामावर मृत्यू झाला असेल तर त्याच्या परिवारास 500000 इतका अर्थ साह्य केला जाईल.

16. बांधकाम कामगार घर बांधण्यासाठी 450000 लाख इतका निधी दिला जाईल त्यामधे केंद सरकार 2 लाख तर कल्याणकारी मण्डल 250000 इतका दिला जाईल.

नोंदीत कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य या योजनेचा लाभ चालू होईल

बांधकाम कामगार मानून नोदणी केल्यास तुम्हाला वरील सर्व सुविधा चालू होतील.

बांधकाम कामगार योजनेसाठी लागणारे कागतपत्रे खालील प्रमाणे आहेत.

1 . पास फोटो

2. आधार कार्ड

बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म कुठे भरावा

बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म हा तुमच्या जवळील ऑनलाईन केंद्रावर भरावा 
ही माहिती अडवल्यास पुढील लोकांस नक्की पाठवा
थोडे नवीन जरा जुने